| इंग्रजी भाषेचे भाषांतर मराठी मध्ये कसे करावे?
सद्ध्या खूप साऱ्या वेबसाईट या इंग्रजी भाषेतच बनवलेल्या
असतात आणि त्यावर माहिती सुद्धा इंग्रजी भाषेतच असते त्यामुळे काही माणसांना ते समजणे खूप अवघड जाते. एखाद्या वेळेस कोणत्या गोष्टीची मराठी मध्ये माहिती हवी असेल तर ती मिळण्यासाठी खूप अवघड जात
आज आपण अश्या app बद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या उपयोगाने आपण कोणत्याही भाषेचा मराठी मध्ये भाषांतर करू शकतो आणि दुसऱ्या कोणत्याही भाषेचा भाषांतर आपल्याला हव्या त्या भाषेत करू शकतो
त्यासाठी आपल्याला तो app आपल्या फोन मध्ये डाऊनलोड करून इंस्टॉल करावं लागेल
हा app आपल्याला Google play store वर सहज मिळून जाईल
नंतर तो ओपन करून त्या मध्ये आपल्याला हवी असलेली भाषा select करावी लागेल
उजवी कडे पृथ्वी सारखं आयकॉन ला टच करून भाषा सिलेक्ट करावी.
हे झाल्यावर त्या app मधून बाहेर या आणि आपल्याला जे इग्रजी लेख मराठी मध्ये भाषांतर करायचं आहे ते वेबसाईट वर उघडा आणि नंतर त्यावर २ वेळा टच करा
Play store वर जाऊन सर्च वर क्लिक करून आपल्याला bubble translate लिहून सर्च करावं लागेल आणि ते download करावं लागेल
त्या मध्ये खूप साऱ्या भाषा आहेत ज्या आपल्याला उपयोगी पडू शकतात
भाषा खालील प्रमाणे असतात
भाषा सिलेक्ट करा. |
भाषा तुम्ही सिलेक्ट कराल तीच तुम्हाला दिसेल जर तुम्ही अरेबिक भाषेला सिलेक्ट केलेत तर तीच तुम्हाला वेब साईट वर दिसेल
तुम्ही मराठी भाषेतील लेख दुसऱ्या कोणत्याही भाषेत वाचू शकता.
Comments
Post a Comment